आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश..
|

आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश..

मोहपा शहराचा चुकीचा सिटी सर्वे रद्द, नव्याने सिटी सर्वे होणार, तोही सरकारी खर्चानेच् ..! का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद मोहपा येथे झालेल्या चुकीच्या सिटी सर्वेबाबत राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या सतत पाठपुराव्यामुळे आज बैठकीचे आयोजन केले होते. हि बैठक जिल्हा नियोजन…

‘क्रांतिसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ मोहपा, चा कौतूकास्पद उपक्रम
|

‘क्रांतिसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ मोहपा, चा कौतूकास्पद उपक्रम

मोहपा नगरीतील शालांत परिक्षेत गुणवंत व नोकरी मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर नागपूर : मोहपा येथील ‘क्रांतिसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ च्या सहयोगाने शासकिय सेवेत रुजू झालेले तसेच वर्ग १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल 15 जुन ला स्थानिक गजानन महाराज सभागृहात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी…

आज 16 राज्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

आज 16 राज्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

♦ राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा ♦ 24 ते 48 तासांत मध्यप्रदेशात मान्सूनची एंट्री शक्य नवी दिल्ली : आज मध्यप्रदेश-राजस्थान, बिहारसह १६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी राजस्थानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पाऊस सुरू राहिला आणि जयपूर, जोधपूरसह १४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने आज राजस्थानमधील ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा…