अग्निवीर मुरली नाईकांना शहीद सैनिकाचा दर्जा द्या : प्रकाश आंबेडकर याची मागणी
हायकोर्टात दाद मागण्याचाही दिला इशारा मुंबई : देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या अग्निवीर जवान मुरली नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर या प्रकरणी हायकोर्टात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. …




Users Today : 2
Users Yesterday : 11