वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारेसह दोन आरोपी फरार
♦ शालार्थ आयडी घोटाळ्यात 2700 शिक्षक, मुख्याध्यापकांची यादी तयार ♦बोगस नियुक्ती झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार ♦ ६०० वर शिक्षकांचे रेकाॅर्ड गहाळ असल्याची माहिती का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे नागपूर : “शालार्थ आयडी’ घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून शाळेत शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवरही कारवाईला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी २७०० शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांची…