न्यायालयाने बच्चू कडू यांना अध्यक्ष व संचालक या दोन्ही पदांसाठी अपात्र ठरविले
एडीसीसी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची अपात्रता प्रतिपक्षाने मागितला दोन दिवसांचा वेळ, उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी 24 जूनला अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एडीसीसी) अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या संचालक आणि अध्यक्षपदाच्या अपात्रेबाबतच्या याचिकेची सुनावणी आता मंगळवार, २४ जून रोजी होणार आहे. या प्रकरणातील प्रतिपक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितल्यामुळे…