‘‘बोगस शालार्थ आयडी व शिक्षक भरती कांड’’
घोटाळेबाज धोटेचा मेयोत किती दिवस मुक्काम ? कामगार टाइम्स I संजय श्रीखंडे नागपूर : ‘‘बोगस शालार्थ आयडी व शिक्षक भरती कांड’’ यातील अटकेतील आरोपी व मोहपा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे धापेवाड्याचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धोटेची अद्यापही चौकशी झालेली नाही. अपेक्षेप्रमाणे कोणत्याही सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या गांवगुंड-भंगारछाप नेत्यांपासून तर तथाकथीत लोकप्रतीनिधींपर्यंत…