पीएमश्री न. प. विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
|

पीएमश्री न. प. विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

पीएमश्री न. प. विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा कळमेश्वर: पीएमश्री नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्ताने आज ता.२३ जूनला विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्ताने नवागत विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे पुस्तके, वही, गणवेश, शूज-साॅक्सचे वाटप करण्यात आले.        …

प्रताप माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा
|

प्रताप माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा

प्रताप माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा कळमेश्वर: आज ता.२३ जून शाळेचा नवीन शैक्षणिक वर्षानिमित्ताने पहिला दिवसाचा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला. प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिक्षक व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव व कुंकुम तीलक करून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना विवीध शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेच्या परिसरातील पहिला…

‘नीट’मध्ये कमी गुण मिळाल्याने वडिलांचा संताप
|

‘नीट’मध्ये कमी गुण मिळाल्याने वडिलांचा संताप

♦ सांगली येथील भयंकर घटना ♦ लाकडी खुंट्याने मारहाण करत निर्दयी बापाने घेतला मुलीचा जीव सांगली : ‘नीट’ परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या निर्दयी बापाने पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीच्या आटपाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी बापाला…