शालार्थ आयडी महाघोटाळ्यातील कोणताही आरोपी मोकाट सुटता कामा नये : भगवान चांदेकर
शिक्षण संस्थाचालक अंजिकरला अटक, आणखी संस्था चालक रडारवर काटा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे नागपूर : शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा नागपुरातील बहुचर्चित शालार्थ आयडी महाघोटाळा गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर जिल्ह्यातील 580 शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचं निष्पन्न झाल्यावरून नागपूर सायबर पोलिसांनी बहुचर्चित शालार्थ आयडी महाघोटाळ्या प्रकरणी आणखी एका शिक्षण संस्था चालकाला अटक…


Users Today : 2
Users Yesterday : 11