Railway Bridge : कळमेश्वर एमआयडीसी रेल्वे गेटवर लवकरच होणार उड्डाणपूल..!

कळमेश्वर- एमआयडीसी रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी : आमदार डॉ . आशिष देशमुख का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे नागपूर : आज नागपूर येथे रेल्वे विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉ. देशमुख यांनी रेल्वे गेटवर उड्डाणपूलाचे बाबतीत प्रभावीपणे रोखठोक भूमिका घेत उड्डाणपूल मंजूर करून घेतला. कळमेश्वर शहरातून-चौदा मैल/गोंडखैरी औद्योगिक वसाहतीकडे (एमआयडीसी) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे…