दिलीप धोटेवर सरकारच्या एकूण ४२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप
शालार्थ आयडी महाघोटाळ्यातील धापेवाडयाचा आरोपी दिलीप धोटे यांना सशर्त जामीन का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे नागपूर : सद्या राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी आणि धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप भास्कर धोटे यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. के. बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला. दिलीप धोटे यांची विठ्ठल-रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेंतर्गत…