Rain Water : रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याने सावनेरच्या आंबेडकर संकुलातील दुकानदार त्रस्त!
सावनेर संकुलातील दुकानदारांचा न. प. प्रशासनाविरूद्ध आक्रमक, संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात! का टा वृत्तसेवा : भुषन सवाईकर सावनेर: बस स्थानकाजवळ नगर परिषद आंबेडकर संकुलातील गाळेधारक दुकानदारांना, ऐन दुकानासमोर रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. दुकानासमोर दोन वर्षापुर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्याची मोठाले खडडे पडून पुर्णतः दुर्दशा झाली आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून भरधाव…