SP Bhandara : भंडारा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम.. ‘प्रकल्प दिशा’
स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील 17 पोलीस स्टेशन मध्ये 2772 स्पर्धकांनी दिली परीक्षा काटा वृत्तसेवा : संजय मते भंडारा: जिल्ह्यातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला विद्यार्थी स्पर्धेच्या या युगात मागे राहू नये, यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी ‘प्रकल्प दिशा’ साकारला आहेे. जिल्ह्यातील दहावी, अकरावी, बारावी व त्यापुढे पदवी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क एमपीएससी, यूपीएससी, पोलीस,…