Ashadha month : महानुभाव पंथाची ८०० वर्षाची परंपरा
देवपूजा वंदन सोहळ्याला श्री क्षेत्र देवबर्डीतुन होणार प्रारंभ, महानुभाव पंथाची ८०० वर्षाची परंपरा का टा वृत्तसेवा : विजय नागपूरे कळमेश्वर : आषाढ महिना लागतात भाविकांच्या भक्तीला उधाण आलेले आपणास पाहावयाला मिळते. आषाढ, श्रावण तर सण उत्सवाचा महिना. सध्या पंढरपूरच्या दिशेने अनेक वारकरी दिंडी पताका खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असलेले दृश्य आपण पाहत…