Untimely Transfer : नागपूर जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या बदल्या
महसूल मंत्रालयाचा निर्णय : सहसचिवांनी केले आदेश जारी का टा वृत्तसेवा नागपूर : महसूल मंत्रालयाने राज्यातील काही तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील सहा तहसीलदारांचा समावेश आहे. महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये यांनी या सर्व बदल्यांचे आदेश काल मंगळवारी (दि. १) निर्गमित केले आहेत. …