State Transport Bus : ७५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नंदापुरात एसटी बस आली हो…
नंदापुरात एसटी बस आली हो… आपचे पंकज घाटोडे यांच्या प्रयत्नांना यश! विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट काटा वृत्तसेवा : भुषण सवाईकर सावनेर/नागपूर: जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा शहरापासून उत्तरेस 3 किलोमीटरवर नंदापूर व करजघाट या गावांत प्रथमच एसटी बस दाखल झाली. नंदापुरात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनंतर दि. 1 जुलै ला सकाळी एसटी सेवा सुरू झाल्याने, ग्रामस्थांनी एकच्…