म्हसेपठार ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण व भूमिगत नाल्या बांधकामाचे भूमीपूजन
ग्रामीण भागाचा समतोल व शाश्वत विकास हेच माझे ध्येय : आ. डाॅ. आशिष देशमुख का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर कळमेश्वर : मोहपा शहरापासून 1 कि. मी. वर पश्चिमेस म्हसेपठार ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व भूमिगत नाली बांधकामाचे भूमीपूजन आमदार डाॅ. आशिष देशमुख यांचे शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी डाॅ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे,…