समता परिषदेच्या कळमेश्वर शहर अध्यक्षपदी नम्रता लंगडे
अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या कळमेश्वर शहर अध्यक्षपदी नम्रता लंगडे कळमेश्वर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कळमेश्वर शहर अध्यक्षपदी नम्रता अंकुश लंगडे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार समीर भुजबळ यांनी नम्रता लंगडे यांची नियुक्ती केली आहे. याप्रसंगी खासदार समीर…