अर्चना ढोके मृतावस्थेत आढळली कळमेश्वर रेल्वे स्टेशनवरच् 
|

अर्चना ढोके मृतावस्थेत आढळली कळमेश्वर रेल्वे स्टेशनवरच् 

अर्चना ढोके मृतावस्थेत आढळली कळमेश्वर रेल्वे स्टेशनवरच्  मंगेश गमे यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर :  गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या अर्चना सुनिल ढोके या महिलेचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातच आढळून आला. ती गेल्या अनेक दिवसापासून कॅंन्सरने पिडीत होती. विशेष म्हणजे, तीचा मृत्यू अंदाजे दोन दिवसांपूर्वी झाला असावा अशी चर्चा आहे….