कळमेश्वर-ब्राम्हणी शहर शिवसेना (उ.बा.ठा.गट) नवीन कार्यकारिणी जाहीर
कळमेश्वर-ब्राम्हणी शहर शिवसेना पक्ष (उ.बा.ठा.गट) नवीन कार्यकारिणी जाहीर (संजय श्रीखंडे) कळमेश्वर: नुकतीच् शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना पक्षाची कळमेश्वर ब्राम्हणी शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्षाचे (उ.बा.ठा.गट) नागपूर जिल्हाप्रमुख उत्तम कापसे मधुकरराव दळवी, विनोदजी जिवतोडे, सुरेश लंगडे यांचे प्रमुख उपस्थितीत…