डॉक्टरचे अल्पवयीन रुग्णासोबत अनैतिक कृत्य : गुन्हा दाखल
|

डॉक्टरचे अल्पवयीन रुग्णासोबत अनैतिक कृत्य : गुन्हा दाखल

डॉक्टरचे अल्पवयीन रुग्णासोबत अनैतिक कृत्य भंडाऱ्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये विकृत प्रकार, आरोपी पसार  का टा वृत्तसेवा I संजय मते भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १७ वर्षीय मुलीसोबत सोनोग्राफीच्या बहाण्याने डॉक्टरनेच अनैतिक वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.                        …