‘CID’ investigation : मुनगंटीवार यांनी केली ‘सीआयडी’ चौकशीची मागणी
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी : संचालकांना नोटीस उपविभागीय अधिकारी यादव चौकशीप्रमुख, संचालक ‘एसआयटी’ च्या ‘रडार’वर का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे चंद्रपूर : जिल्हा बँक नोकरभरतीप्रकरणी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांना चौकशीप्रमुख नियुक्त केले असून काही संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचबरोबर…