Farmer dies due to lightning strike : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू पिंपळखुटा येथील घटना, पोलिसांकडून आकस्मिक मृत्युची नोंद अमरावती : मोर्शी नजिकच्या पिंपळखुटा (लहान) येथे शेत शिवारात वीज पडून ५२ वर्षीय शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना शिरखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्यामुळे संबंधित पोलिस तपास करीत आहे. मृत शेतकरी तालुक्यातील निंभी येथील रहिवासी असून त्यांची ओळख मधुकर मुकुंदराव पैठणकर अशी झाली आहे. …