ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य रक्षक : आ. डाॅ आशिष देशमुख सावनेर : आज 22 जुलै 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त, सावनेर येथे आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘रोगनिदान व रक्तदान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …