“Minor Boy Impregnates Girlfriend” : अल्पवयीन मुलाच्या लैंगिक संबंधातून मैत्रिणीला गर्भधारणा
अल्पवयीन मुलाच्या लैंगिक संबंधातून मैत्रिणीला गर्भधारणा पीडिता चार महिन्यांची गर्भवती : साहुली-खडगाव येथील घटना काटा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : १५ वर्षीय मुलाने त्याच्या १४ वर्षीय मैत्रिणीसोबत वारंवार लैंगिक संबध केल्याने तीला गर्भधारणा होउन ती चार महिन्याची गर्भवती झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मुलीची काही महिन्यांपासून मासिक पाळी बंद असल्याचे लक्षात आल्याने आईने तिला नागपूर…