नांदेड मध्ये खळबळ, भावाने बहिणीला लॉजवर मित्राबरोबर पकडला
भावाने बहिणीला लॉजवर मित्राबरोबर पकडला बहिणीची खिडकीतून उडी, तर मित्राला भावाने चाकूने भोसकले का टा वृत्तसेवा : नांदेड : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात घडलेल्या धक्कादायक प्रसंगामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी मित्रांबरोबर तामसा रोडवरील एका लाॅजवर गेल्या…