रुग्णवाहिकेत ड्रायव्हर आणि तंत्रज्ञाने केला गँगरेप
बिहारमध्ये होमगार्ड भरतीच्या उमेदवारावर गँगरेप चालत्या रुग्णवाहिकेत तंत्रज्ञाने केला बलात्कार गया : 5 तासांपूर्वी : बिहारमधील गया येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय मुलीवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी चालक आणि तंत्रज्ञांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला गप्प राहण्याची धमकी दिली होती. …