साप निघाल्यास घाबरू नका; सर्पमित्रांचे आवाहन
साप निघाल्यास घाबरू नका; जवळच्या सर्पमित्रांना कळवा का टा वृत्तसेवा I संदिप माळोदे शेंदुरजना घाट : वरुड तालुक्यात पावसाळ्यात बिळातुन सरपटणारे प्राणी बाहेर येत आहे. यात सर्वात जास्त प्रमाणात सापाचे आहे. ते मानवी वस्तीतील घरांमध्ये आढळण्याचे प्दिसून येत आहे. यामुळे घरात साप आढळल्यास घाबरु नका, त्यावर दुर वरुन लक्ष ठेऊन सर्पमित्रांना फोन करा, असे आवाहन सर्पमित्र,…