डीबीटी प्रक्रिया दोन हजारांवर लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

डीबीटी प्रक्रिया दोन हजारांवर लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ

दोन हजारांवर लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ डीबीटी प्रक्रिया पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर का टा वृत्तसेवा I कळमेश्वर : तालुक्यातील निराधार अनुदान योजनेंतर्गत डीबीटी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांसाठी १७ ते २५ जुलैदरम्यान तहसील कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २ हजार ८१ लाभार्थ्यांनी सहभाग घेत विविध त्रुटींची पूर्तता करीत…