श्रीगुरूदेव युवामंचच्या आव्हानाची नागपूर विद्यापीठाने घेतली दखल
राष्ट्रसंतांच्या अभ्यासक्रमातून सक्षम विद्यार्थी घडावेत : प्र-कुलगुरू कोंडावार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने नागपूर विद्यापीठाला एक वेगळी प्रतीष्ठा प्रप्त झाली आहे. राष्ट्रसंतांच साहित्य आणि ग्रामगीता श्रमप्रतीष्ठेचे मार्गदर्शक तत्वे आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच ज्ञान ग्रामगीतेच्या विचारात सामावलेले आहे. विद्यापीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर अभ्यासक्रम…