शिक्षकांना बीएलओ कामातून वगळा, शिक्षक संघटनेची मागणी
बीएलओचे कामाचा शैक्षणिक कामकाजावर दुष्परिणाम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान का टा वृत्तसेवा I कळमेश्वर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तालुक्यातील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने निवडणूक कळमेश्वर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शासनाच्या वतीने नायब तहसिलदार आभा वाघमारे यांनी निवेदन स्विकारले. …