सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल!: जितेंद्र आव्हाड
बुद्ध, फुले, आंबेडकरांचा छळ करणारेच खरे दहशतवादी- जितेंद्र आव्हाड मुंबई : “सनातनी दहशतवाद” ही संकल्पना आजची नाही, तर प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान बुद्ध, संत, समाजसुधारक, महापुरुष यांच्यावर अन्याय करणारे तेव्हाचे आणि आजचेही सनातनी दहशतवादीच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. …