उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये पूर, 1245 गावे पाण्याखाली, बिहारमध्ये 230 शाळा बंद
झारखंडमध्ये पावसामुळे 431, हिमाचलमध्ये 202 जणांचा मृत्यू नवी दिल्ली/लखनऊ : लखनऊसह उत्तर प्रदेशातील १० शहरांमध्ये शुक्रवारीही मुसळधार पाऊस सुरू आहे. लखनऊमध्ये सततच्या पावसाचा आज ७ वा दिवस आहे. वाराणसी-बिजनौरमध्ये १२ तारखेपर्यंत आणि लखनऊ-जौनपूरमध्ये ८ तारखेपर्यंत शाळा बंद आहेत. राज्यातील २४ जिल्ह्यांमधील १२४५ गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. आतापर्यंत ३६० घरे कोसळली आहेत. …