बोरगावच्या गांधी विद्यालयात Tree Plantation Drive
JSW आणि ‘मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशन’ यांचा संयुक्त उपक्रम काटा वृत्तसेवा I कळमेश्वर : तालुक्यातील गांधी विद्यालय, बोरगाव येथे JSW Aspire आणि ‘मॅजिक बस इंडिया फाॅउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने Tree Plantation Drive हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. दिनांक 8 ऑगस्ट 2025 (शुक्रवाऱ) ला JSW Aspire समूहाने आयोजीत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील सर्व भागधारकांना एकत्रित…