स्वतःच्या घराच्या स्वप्नपूर्ती साठी पात्र लाभार्थ्यांना सावनेर-कळमेश्वरात भूखंडांचेे वाटप
‘शासनाच्या योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे’ : आ. डॉ. आशिष देशमुख का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे सावनेर/कळमेश्वर : अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यातील शेकडो गरजू नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना 08.08.2025 ला अधिकृतपणे भूखंडांचे पट्टे वाटप करण्यात आले….