राहुल गांधींकडे आरोपांचा पुरावा नाही : मुख्यमंत्री
मतचोरीवर प्रत्युत्तर : ठाकरे कफनचोरांचे सरदार- मुख्यमंत्री लातूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने चार वेळा पत्र पाठवले. तरी ते आरोपांचे पुरावे देत नाहीत. त्यांना पराभव पचवता येतनाही, सहनही होत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनाआम्ही कफन चोरांचे सरदार म्हटले तर चालेल का? असा…