अंबुजा सिमेंट लि. कंपनीकडून कोळसा खाण प्रकल्प लवकरंच्…
दहेगाव–गोवरी भुयारी कोळसा खाणीवर 10 सप्टेंबरला पर्यावरण विषयक लोकसुनावणी का टा वृत्तसेवा I कळमेश्वर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, मे. अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीकडून दहेगाव–गोवरी येथे प्रस्तावित भुयारी कोळसा खाण प्रकल्पावर 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता लोकसुनावणी होणार आहे. ही सुनावणी कंपनीच्या खाणीच्या ठिकाणी – खसरा क्र. 10, वलनी, ता. नागपूर ग्रामीण…