जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिडंगी येथे 79 वा स्वातंत्र्यदिन संपन्न
जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिडंगी येथे 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर कळमेश्वर : तालुक्यातील आदर्श शाळा जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिडंगी येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात व दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दरवर्षी प्रमाणे प्रभात फेरीने झाली. ध्वजपूजन व ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशन…