शालार्थ आयडी महाघोटाळ्यात अटकसत्र सुरू
शालार्थ आयडी महाघोटाळ्यात अटकसत्र सुरू दोन कनिष्ठ लिपिकांसह 18 जणांना अटक; 41.49 लाखांचा गैरव्यवहार नागपूर : राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला अखेर चार महिन्यांनंतर अटक करण्यात आली. वाघमारेच्या अटकेनंतर या घोटाळ्यात अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी रविवारी नागपुरातील दोन शाळांतील कनिष्ठ लिपिकांना अटक केली आहे. …