देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा : बाळासाहेब थोरात
|

देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा : बाळासाहेब थोरात

किर्तनकारांनी राज्यघटनेतील मुलभूत तत्वांनाठेच पोहोचेल असे विधान करू नये : बाळासाहेब थोरात विचारांसाठी आनंदाने बलिदान स्वीकारण्याची तयारी अहिल्यानगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत…