सुशिलाबाई श्रीखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
– निधन वार्ता – सुशिलाबाई श्रीखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन कळमेश्वर – येथील रहिवासी सुशिलाबाई शेषरावजी श्रीखंडे (वय ८८) यांचे दिनांक १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी दुपारी २ वाजता कळमेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. …