‘छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी दृष्टीकोन’
समतेचा मूळ स्रोत तथागत गौतम बुद्ध – डॉ. अनिल बैसाने अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राची व्याख्यानमाला अमरावती : समतेचा मूळ स्रोत तथागत गौतम बुद्धच आहेत आणि संत कबीर, संत तुकाराम महाराज यांच्यावरही तथागत गौतम बुद्धाच्याच विचारांचा प्रभाव होता. एवढेच नव्हे, तर विदेशातील मोठमोठ्या ज्ञानवंतांनी जो समतेचा संदेश दिला, तो सुद्धा बुद्धाच्या विचारसणीचाच भाग आहे….