नोएडामध्ये पत्नीला जिवंत जाळले : पेट्रोल शिंपडून जाळले;
| | |

नोएडामध्ये पत्नीला जिवंत जाळले : पेट्रोल शिंपडून जाळले;

नोएडामध्ये पत्नीला जिवंत जाळले : पेट्रोल शिंपडून जाळले लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पत्नी हात जोडून विनवणी करत राहिली नोएडा : नोएडामध्ये एका तरुणाने हुंड्यासाठी मुलासमोर पत्नीला जिवंत जाळले. महिलेचे लग्न ९ वर्षांपूर्वी झाले होते. आरोपी त्याच्या पत्नीवर तिच्या कुटुंबाकडून ३५ लाख रुपये आणण्यासाठी दबाव आणत होता, परंतु महिलेने नकार दिला. यानंतर महिलेच्या पतीने आणि तिच्या सासूने तिला…