कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ला : शेतकरी चंद्रशेखर बल्की ठार
कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा हल्ला : शेतकरी चंद्रशेखर बल्की यांचा मृत्यू; कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर नागपूर : कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचे शेतकरी रमेश मेश्राम यांच्या फार्महाऊससमोर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी चंद्रशेखर व्यंकटराव बल्की (रा. चिखली) हे ठार झाले. …