“श्रीसंत शंकर महाराजांची ब्राह्मवाणी !” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न!!
“श्रीसंत शंकर महाराजांची ब्राह्मवाणी !” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न!! अमरावती : श्रीक्षेत्र पिपंळखुटा हरितालिका हा परमहंस श्रीसंत शंकर महाराजांचा जन्म दिनाच्या निमित्ताने जन्मोत्सव सोहळा दिनांक २७ ऑगष्ट २०२५ तिर्थक्षेत्र पिपंळखुटा, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. …