गोंडखैरी येथे कोळसा खाणीला ग्रामस्थांचा  तीव्र विरोध
| |

गोंडखैरी येथे कोळसा खाणीला ग्रामस्थांचा  तीव्र विरोध

ग्रामसभेत कोळसा खाणीच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांची तीव्र नाराजी गोंधळामुळे ग्रामसभा रद्द : गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप का टा वृत्तसेवा : विजय नागपुरे  कळमेश्वर : गोंडखैरी (ता. कळमेश्वर) येथे अदानी कंपनीला कोळसा खाण सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, हा निर्णय ग्रामसभेत न मांडता, गावकऱ्यांना विश्वासात न घेता घेतल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी…

पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल 

पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल 

‘पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल ‘स्वातंत्र्यदिनी जालन्यात झालेले पोलिसाचे गैरकृत्य  ‘त्या’ डीवायएसपीच्या पार्श्वभागावर आम्ही लाथ मारू : व्हायरल व्हिडिओवर बच्चू कडूंचा संताप, पंकजा मुंडेंनाही टोला महाराष्ट्र पोलिसांमध्ये आपले निहीत कर्तव्य न बजावता ‘हिरो’ का संचारला? : वडेट्टीवार जालना : पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यानी एका आंदोलनकर्त्याला अगदी फिल्मी स्टाइलने मागून पळत येत लात…