हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस
|

हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस

केवळ नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार :  फडणवीस मुंबई : मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आणि आंदोलकांमध्ये झालेल्या यशस्वी तोडग्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सरकारने मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची सुरुवातीपासूनची तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट आरक्षणाची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी…

लोकशाहीत आंदोलकांवर दबाव नको : इम्तियाज जलील

लोकशाहीत आंदोलकांवर दबाव नको : इम्तियाज जलील

जरांगे पाटलांना आमचा ठाम पाठिंबा मराठा आरक्षणासाठी मुस्लीम समाज रस्त्यावर उतरेल– इम्तियाज जलील मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मैदान रिकामे करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी दिली असतानाच, एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. जर पोलिसांनी बळजबरी केली, तर मुस्लीम समाज ‘छातीचा…

आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस, माझ्या समाजाचे कल्याण झाले : जरांगे

आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस, माझ्या समाजाचे कल्याण झाले : जरांगे

भावना व्यक्त करताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर सगळीकडे दिवाळी साजरी होणार मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचे कल्याण झाले. हा माझ्या समाजासाठी सुवर्णक्षण असून आज दिवाळी साजरी करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठीचा शासन निर्णय आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले….

मनोज जरांगेनी उपोषण सोडले : गावाकडे निघण्याची घोषणा

मनोज जरांगेनी उपोषण सोडले : गावाकडे निघण्याची घोषणा

हैदराबाद गॅझेटियर लागू होणार, सरकारचा GR जरांगेंनी स्वीकारला मुंबई : मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले…

VICE PRESIDENT : 100% मतदानासाठी NDA खासदारांना प्रशिक्षण

VICE PRESIDENT : 100% मतदानासाठी NDA खासदारांना प्रशिक्षण

बॅलेटवर चिन्हांकित करणे, बॉक्समध्ये बॅलेट कसे टाकायचे? हे शिकवणार नवी दिल्ली : उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी, एनडीए आघाडीच्या खासदारांना १००% मतदानासाठी प्रशिक्षण दिले जाईल. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तीन दिवसांच्या कार्यशाळेत खासदारांना मतदान प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल. प्रशिक्षण सत्रात, खासदारांना मतपत्रिका योग्यरित्या चिन्हांकित करणे, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पेनचा वापर करणे आणि मतपत्रिका योग्यरित्या घडी करून ती बॉक्समध्ये टाकणे याबद्दल…

MUMBAI : मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच…

MUMBAI : मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच…

मुंबईकर रोज अमराठींची गर्दी सहन करतो, आता मराठी भाषिकांचा त्रास अभिमानाने सहन करेल – मनसे मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठा आंदोलकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो. आता मराठी भाषिकांचा त्रासही अभिमानाने सहन करेल,…