मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे तीव्र पडसाद
जीआरवरून घमासान; ओबीसी संतप्त, महायुतीत मतभेद मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात तोडगा काढत महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढला. त्यामुळे ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीला तसेच मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही दांडी मारली. कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून उच्च न्यायालयात दाद मागू असे त्यांनी सांगितले. …