वरोडयाच्या इसमाचा पाण्यात बुडूण मृत्यू
वरोडयाच्या इसमाचा पाण्यात बुडूण मृत्यू का टा वृत्तसेवा : मिलींद राऊत कळमेश्वर (ता. 5) : आज दिनांक 5 रोजी ग्रामपंचायत वरोडा हद्दीतून वाहणाऱ्या खडक नदी च्या पात्रात एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. ग्रा. पं. च्या पाणीपुरवठा विहिरीजवळ आढळून आलेल्या या मृतदेहाची सुचना पिंटू निकोसे यांनी ग्रामपंचायत सरपंच संगीता वासनिक यांना फोन वरून दिली….