कळमेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला निलंबीत करण्याची मागणी
“चिमुकलीचा विजेचा धक्क्याने मृत्यू, एकाच सप्ताहातील दुसरी घटना” “सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” कळमेश्वर नगर परिषदेच्या बगीच्यातल्या घटनेचे तीव्र पडसाद नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला निलंबीत करण्याची मागणी कर्मचाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा बाबत कठोर कारवाहीसह,मुलीच्या कुटुबांस आर्थिक नुकसान भरपाई का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : काल गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी (दिनांक 6) सायंकाळी 7.45 दरम्यान…