सीपी राधाकृष्णन देशाचे 15 वे उपराष्ट्रपती
BREAKING>>NDA उमेदवाराला 452 मते मिळाली INDIA आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा 152 मतांनी केला पराभव नवी दिल्ली : सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले. …