१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा
पांदण रस्त्यांनाही मिळणार स्वतंत्र ओळख : जिल्हाधिकारी विपीन इटनकर का टा वृत्तसेवा I नागपूर : राज्य व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच आता गावातील पांदण रस्त्यांनाही डॉ. विपीन इटनकर कोड नंबर दिले जाणार असून, त्यांना स्वतंत्र ओळख मिळणार आहे. शासनाने याबाबतचा शासन आदेश आधीच जारी केला आहे. सेवा पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यात याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ….